पावसालाही वाटत असेल...
बरसणाऱ्या धारांमध्ये आपणही भिजावं
झाडांच्या पानांमध्ये दव बनून लपावं
पाण्यात सोडलेल्या कागदी नावांमध्ये आपणही बसावं
लहान मुलांमध्ये लहान बनून रमावं ....
अंगावर बरसून तिच्या तिला छळावं
चिखलात मिसळून तिच्या पायावर बसावं...
छत्रीवर बसून अलगद घसरत खाली पडावं
रेनकोट वर उभे राहून वाऱ्याशी खेळावं
अन खेळाता खेळाता अलगत जमिनीवर झोपावं...
वाऱ्यावर बसून हवेत उडावं
नदीत मिसळून वाहत वाहत जावं
वाहता वाहता माशांशी वैर करावं
शेवटी समुद्रात जाऊन त्यात लीन व्हावं...
पावसालाहि वाटत असेल..
आपणही प्रियकर बनावं ...
सुंदर फुलावर मनसोक्त प्रेम करावं ...
वादळाची तमा न करता सैर व्हावं ...
पण शेवटी ओलावा बनून या मातच्या कुशीत विसावं..
--Sachin
बरसणाऱ्या धारांमध्ये आपणही भिजावं
झाडांच्या पानांमध्ये दव बनून लपावं
पाण्यात सोडलेल्या कागदी नावांमध्ये आपणही बसावं
लहान मुलांमध्ये लहान बनून रमावं ....
अंगावर बरसून तिच्या तिला छळावं
चिखलात मिसळून तिच्या पायावर बसावं...
छत्रीवर बसून अलगद घसरत खाली पडावं
रेनकोट वर उभे राहून वाऱ्याशी खेळावं
अन खेळाता खेळाता अलगत जमिनीवर झोपावं...
वाऱ्यावर बसून हवेत उडावं
नदीत मिसळून वाहत वाहत जावं
वाहता वाहता माशांशी वैर करावं
शेवटी समुद्रात जाऊन त्यात लीन व्हावं...
पावसालाहि वाटत असेल..
आपणही प्रियकर बनावं ...
सुंदर फुलावर मनसोक्त प्रेम करावं ...
वादळाची तमा न करता सैर व्हावं ...
पण शेवटी ओलावा बनून या मातच्या कुशीत विसावं..
--Sachin
This comment has been removed by the author.
ReplyDeleteखुपच छान !!!
ReplyDeleteThank You
DeleteAprateem Sachin. Keep it up. Waiting for next one. :)
ReplyDeleteThank you shri keep reading
ReplyDeletekya baat hai :) awesome
ReplyDeleteVah! kya baat hai.. :)
ReplyDeleteMast re Sachin Bhau
ReplyDeleteमस्त जमली आहे कविता... :)
ReplyDeleteKhup chan... :)
ReplyDeletenice one :)
ReplyDeleteअप्रतिम...
ReplyDeletekharach sundar :)
ReplyDelete